भाग- १ इथे वाचा ....
पहिली : नाय नाय
आपल्याच वयाची आहे ती, सध्या बाजारात
पहिली : आपल्याला रोगराई होऊ नये म्हणून ती इंजेक्शने दिली जातात .
दुसरी : अस्सं अस्सं, त्या थोराड कोंबडीचं काय सांगत होतीस,
पहिली : त्या थोराड कोंबडीचं
नाही तर यातील प्रत्येक कोंबडीला मरणाचे दु:ख
दुसरी : (अचानक) समलिंगी मेली
पहिली : ऑ, काय ग, काय झालं तुला ?
दुसरी : बघ ना ही संधीसाधू कशी लगट करते माझ्याशी... मरणाच्या दारात
पहिली : असतात ना काही अशा! मरायच्या आधी आपल्या सर्व इच्छा पूर्ण
दुसरी : पण त्यांनी आपल्या कुळाला बट्टा लागतो, त्याचे काय?
पहिली : ही.. ही!
दुसरी : काय ग का हसलीस?
पहिली : तुझं कुळ कुठलं?
दुसरी : आधी मूळ शोधावे लागेल, तेव्हा कुळाचा शोध लागेल
पहिली : पण शोधायचे केव्हा? मालकाची सुरी मानेवर केव्हा फिरेल त्याचा नेम
दुसरी : ते ही खरंच आहे म्हणा,
पहिली : अग आपला जन्म कसा झाला तुला माहित आहे?
दुसरी : नार्मली सगळ्या जन्म...अंड्यातून
होतो म्हणजे आपल्या कोंबड्यांचा
पहिली : माणसांना अकारण वाद करायची सवयच आहे. काय गरज आमच्यात
दुसरी : पण इतरासारखी मी माझ्या आईच्या मायेची उब अनुभवलीच नाही..
पहिली : आणि तुला काय वाटते मी आईच्या कुशीतून उठून मरायला येथे आले?
दुसरी : तसं नाही ग,
पहिली : प्रत्येकाला असचं वाटतं कि-आपण तेवढे दु:खात, बाकीचे सगळं सुखी..
दुसरी : तू त्या माणसांसारखं बोलायला लागली की.. माणसांची जात
पहिली : नाही
दुसरी : नाही काय! कुणाचे तरी हुंदके ऐकू येतात
पहिली : (हसून) मरणार म्हणून काय तुला काय भास व्हायला
लागलेत का?
दुसरी : अग खरं सागते कान देऊन ऐक..
पहिली : हो खरंच
दुसरी :
ते बघ बघ, खुंटीला बकरे
बांधलेत ..ते हुंदके देतात, काय भाऊ, काय
पहिली : सजवून त्यांची वरात काढायला
दुसरी : खरंच?
पहिली : येडी का खुळी तू, कापायला त्यांना बांधून ठेवलेत.
दुसरी : कापायला?
पहिली : मग? काहीना चिकन आवडते, काहींना मटण.. त्यासाठीच त्यांना बांधून
दुसरी : वाईट वाटते, असं काही बघितले की.
पहिली : त्यांच्याकडे पहावत पण नाही. डोळ्यातली असहायता, हतबलता
दुसरी : माणसांची भूक खुपच वाढलेली आहे म्हणायचे.
पहिली : बघ ग बघ, ती बघ कशी डोळ्यात पाणी आणून मरणाची वाट पहातेय
दुसरी : जराशी थोराड
आहे तीच ना? आपल्याकडली नाही वाटत ती, मला
वाटते तीचं वय सहा सात आठवड्यापर्यत असावं.
अनेक औषधे इन्जेक्शने उपलब्ध आहेत, ती दिली की आपली वाढ
झपाट्याने होते, तसं तिच्याबाबत झालेले असावे, बघ बघ ना तीची बॉडी
कशी फुगली ती!
दुसरी
: तुला आठवते का? आपल्या लहानपणी म्हणजे चार पाच
आठवड्यापूर्वी पहिल्यांदा जेव्हा इंजेक्शन दिले ना तेव्हा तर बाई मी
किती किंचाळले होते? हातातून सुटून धूमठोकली होती.
आहेच पण प्रत्येक जण आपल्या वकुबाप्रमाणे त्याकडे पहातेय. समर्थ
रामदासांनी, म्हटल्याप्रमाणे कोणी एक मरे त्याचा दुजा शोक
वाहे, अकस्मात
तोही पुढे जात, आहे.
या स्थितीत तर जन्माला येणारा
जीव हा मरणार, कोणी लवकर मरेल तर कोणी आपल्यासारख्या
स्थितप्रज्ञ
स्थितीत, (वर कोंबड्यांचा कलकलाट)
दुसरी : तिकडे काय चाललय?
पहिली : काही जण मरणाच्या भितीने, आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठी
एकमेकांच्या पाठीमागे लपताहेत.
सुख
शोधतेय मेली छीनाल साली, बाजूला हो,
करून घेणाऱ्या,
नाही.
तरी.. कारण
माणसांत त्यावरून एक वाद आहे.. कोंबडं आधी की अंडं
आधी?
नाक खुपसण्याची! अंडी आणि चिकन खायला मिळतं ना ते खा ना
निमुटपणे. हजारो वर्षे एकाच प्रश्नाभोवती सारी माणसे फुकट
आपला टाईमपास
करतात. कोणत्याही गोष्टीचा कर्ताधर्ता कोणी
असणारच हेच कोणी
लक्षातच घेत नाही. अंडी असो नाही तर...
कोबंडी..नाहीतर... माणूस!
लय हलकट.. आपल्यापुरतं बघतात..दुसऱ्याच्या दु:खाची जाणीवच नाही
त्यांना.. काय
ग तुला काही ऐकू येतं का?
झालं?
(नुसता बकऱ्यांचा बेंहाहा असा आवाज) का ग त्यांना का बांधले ?
ठेवलेत.. आपल्याच सारखी ग बाई त्यांची स्थिती.. बघ बघ कसे दीनपणे
पहातात ते. कसायाची सुरी आपल्या मानेवर कधी फिरणार या जाणीवेने
कसे कासाविस
झालेत बिचारे.
आणि दयनीयता याच्या मिलाफाचा करूण आविष्कार म्हणजे काय हे
ज्यांना
पहायचा असेल त्यांनी त्यांच्या डोळ्यांकडे पहावे.
भाग- ३ इथे वाचा ...
क्रमश:
-भिवा रामचंद्र परब
No comments:
Post a Comment